आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (आ.सं.प्र.सं), पुणे, महाराष्ट्र शासन

नवीन योजना

तुमच्या स्क्रीनवर सर्व सरकारी कल्याणकारी योजना मिळवा

शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर वीजपंप व तेलपंप योजना
आदिवासी शेतक-यांचा आर्थिक दर्जा उंचावणे
आदिवासी शेतक-यांना पी.व्ही.सी. / एच.डी.पी.ई. पाईपचा पुरवठा
एका लाभार्थीस रु. 15,000/- चे मर्यादेत पाईप पुरवठा

आदिवासी शेतक-यांना पी.व्ही.सी. / एच.डी.पी.ई. पाईपचा पुरवठा

आदिवासी सुशिक्षित युवकांसाठी रोजगार योजना
प्रशिक्षणार्थीस दरमहा रु.700/- विद्यावेतन
प्रशिक्षणानंतर 3 महिने शहरी भागातील कार्यशाळेत प्रात्यक्षिकांची संधी
आवश्यक कच्चे साहित्य व अनुषंगिक अवजारे पुरविणे

व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना

राज्यात एकूण 9 ठिकाणी पोलीस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येते
प्रशिक्षणार्थींना जेवण, राहणे, गणवेश, खेळाचे साहित्य, बुट मोजे इत्यादी सुविधा मोफत
शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, भोजन, निवास, प्रवास इ. / अनुषंगिक खर्च भागविण्यासाठी सहाय्य
पांघरुण इत्यादी सुविधा मोफत

अनुसूचित जमातीच्या सदृढ युवक/ युवतींना पोलीस व सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

50 टक्के अनुदानावर भूमिहीन कुटूंबास जमीन देण्याची योजना
भूमिहीन कुटूंबास 50 टक्के रक्कम कर्जाऊ स्वरुपात देण्याची योजना
रोजगार हमी योजना
लाभार्थी कुटूंबास 10 वर्षे मुदतीकरिता बिनव्याजी कर्ज

भूमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना

सांख्यिकीय

एकूण लोकसंख्या1.05Cr

3150+ P.V.T.G. गावे

300 प्रगतीपथावर आहे

100+ सक्रिय योजना

सर्वेक्षणासाठी नावनोंदणी करा

इथे क्लिक करा

आदिवासींसाठी प्रमुख विविध योजना.